व्हीएस न्यूज - भरधाव वेगाने कंटेनर चालवून एका वाहनाला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री पुणे-मुंबई महामार्गावर घडली. लोकमान खान (वय-21, रा. रावेत) असे मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.