Skip to content

VS News

Pimpri-Chinchwad · Pune

Breaking
पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; महिला आरक्षणासह विविध ठराव मंजूरपाणी बचतीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर! निष्काळजी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईरुग्णालयातच शिस्तीचे धिंडवडे! सुरक्षारक्षकाच्या वर्तनावर संतापजनक प्रश्नचिन्ह!अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालगीतांची मैफल रंगली; चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाददापोडीच्या विषारी दारूप्रमाणेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅस चोरीही धोकादायक!PMPML कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी भाजपा कामगार मोर्चाचे निवेदनदोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संतापपीसीयूमधील उच्च तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे : हर्षवर्धन पाटीलकामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छानिष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवडमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर?उन्नतीच्या ‘स्वर निनाद’ मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळाकंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणीसंघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरीराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल!'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेशआषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवासऔंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीमोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरूविद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाजंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारामोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणीमोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकारमोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देशबालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारामतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शनपर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिकापिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरीसागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती!जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली!पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक.काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुतेसंत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजनमहानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन

नवी दिल्ली

ओरिएन्टल बँकेतही ३९० कोटींचा घोटाळा, ज्वेलरी निर्यातदाराने लावला चुना

· 136 reads

ओरिएन्टल बँकेतही ३९० कोटींचा घोटाळा, ज्वेलरी निर्यातदाराने लावला चुना

व्हीएस न्यूज - पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघड झाल्यानंतर इतरही घोटाळे समोर येत आहेत. रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांनीही ३ हजार ६९५ कोटींचा घोटाळा केला. त्यापाठोपाठ आता ओरिएन्टल बँकेलाही एका ज्वेलरी निर्यातदाराने ३९० कोटींचा चुना लावल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील हिरे व्यापारी आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या द्वारकादास सेठ इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने हा घोटाळा केला आहे. दिल्लीतल करोलबाग भागात ही कंपनी आहे. या कंपनीच्या चार संचालकांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हे चौघेही मागील १० महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे ते परदेशात पळून गेले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्समध्ये हा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्या संदर्भात बँकेने सहा महिन्यांपूर्वीच तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. रीता सेठ,कृष्ण कुमार सिंह, रवी सिंह आणि द्वारकादाससेठ इंटरनॅशनल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारकादाससेठ इंटरनॅशनलने ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या बँकेतून २००७ ते २०१२ या कालावधीत ३९० कोटींचे कर्ज घेतले. हे कर्ज घेताना लेटर ऑफ क्रेडिटचा वापर करण्यात आला होता. मौल्यवान वस्तू आणि सोने यांच्या खरेदीसाठी हे कर्ज घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. द्वारकादास सेठ इंटरनॅशनल या प्रा. लिमिटेड कंपनीने बोगस कागदपत्रांचा आधार घेत हे पैसे परदेशात पोहचवले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामागचे वास्तव काय आहे हे शोधणे आता सीबीआयपुढेच आव्हान असणार आहे.

Your ad here

नीरव मोदी ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून फरार झालेला आहे. अशातच देशातल्या इतर बँकांमध्येही घोटाळे झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. रोटोमॅक कंपनीच्या मालकाने ७ बँकांना चुना लावल्याचे प्रकरण ताजे असतानाच ओरिएन्टल बँकेलाही चुना लागल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेने तक्रार दिल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले हा प्रश्नही उपस्थित होतोच आहे. या प्रकरणात बँकेचे काही कर्मचारी सहभागी आहेत का? याचाही शोध घेतला जातो आहे.

Your ad here