व्हिएस न्यूज - इंदोरी येथील इंद्रायणी अंध, अनाथ कल्याण केंद्रातील विद्यार्थ्यांना महेश आल्हाट सोशल फाऊंडेशनच्या वतीने तांदूळ, गहू यासह खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी महेश आल्हाट, जयसिंग हिरे, कमलेश कांडगे, वैभव वाघ, अभिजीत टाकळकर, दिपक पवार, अक्षय मांडेकर, अविनाश कारले, संकेत जाधव, दिपक पिंजण आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड
अंध, अनाथ कल्याण केंद्रास धान्य वाटप