व्हीएस न्यूज - आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
पिंपरी
पिंपरीत काँग्रेसतर्फे शाहू महाराजांना अभिवादन