व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बुधवारी तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड
बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी