महाराष्ट्र बंद मागे; भिडे, एकबोटेंना अटक करा : प्रकाश आंबेडकर
मुंबई
2018-01-03
व्हीएस न्यूज - भीमा-कोरेगावमध्ये दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या पाश्वर्भूमीवर पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर हा भीगा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेबद्दल भिडे आणि एकबोटे यांच्यावर 302 कलमानुसार खटले दाखल करावेत तसेच त्यांना सरकारने अटक करावी अशी मागणी आंबेडकरांनी केली.