व्ही एस न्युज -महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज(शुक्रवार)सलग चौथा दिवस आहे.मुंबईत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन केले आहे.परळ आगारबाहेर कर्मचार्यांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला.दुसरीकडे,हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत.उच्चस्तरीय समिती का नेमली नाही?असा सवालही हायकोर्टाचा सरकारला विचारला आहे.
एसटी प्रशासन आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सामान्यांचे मोठे हाल होत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002