व्हीएस न्युज - मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस आणि सुपरस्टार सलमान खान यांनी गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात "ग्राम वैद्यकीय सहायता निधी" या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान 2 लाखापर्यंत मदत मिळू शकते.
त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता. संपर्कप्रमुखः श्री. शेटे साहेब 7वा मजला, मंत्रालय, मुंबई. फोन नं- 022- 22026948
** नियम**
1) आधार कार्ड
2) केसरी / पिवळे रेशन कार्ड
3) एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला
4) मुंबई बाहेरचे रूग्ण असतील तर हॉस्पिटलचे कोटेशन
ज्या मुलांना-मुलींना हृदयविकाराचा आजार आहे, आणि गरीब परिस्थितीमुळे योग्य तो उपचार मिळत नाही अश्या १,००,००० मुला-मुलींच्या उपचाराची जबाबदारी 'सलमान खान' घेणार आहे.
तसेच, किडनी, एडस्, कर्करोग अशा रोगांवरील औषधे महाग असल्याने सगळ्यांनाच याचा उपचार खर्च परवडत नाही. मात्र आता घाबरण्याचे कारण नाही. दादर स्टेशनपासुन फक्त 7 मिनिटाच्या अंतरावर " होप स्पेशालीटी फार्मा " सुरू झाले आहे. या रोगांवरील औषधे येथे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत.
पत्ता -
होप स्पेशालीटी फार्मा, ओल्ड बी.डी.डी 2A/2, एस एस वाघ मार्ग, गांधी चौक, नायगाव, दादर (पुर्व) मुंबई - 400014.