लोकनेते ना.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते पञकार श्रीे.सुनील लोणकर यांचा सन्मान.
पुरंदर
2017-11-29
व्हीएस न्यूज - तीर्थक्षेञ जेजुरी (ता.पुरंदर ) येथील 'पसायदान"निवासस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकनेते ना.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते पुणे जिल्हा पञकार संघाच्या कार्याध्यक्षपदी बहूमताने निवडून आल्याबद्दल पञकार श्रीे.सुनील लोणकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेजारी मा.जालिंदरभाऊ कामठे ,मा.दिलीपदादा बारभाई,मा.साधनाताई दिडभाई,मा.राहुल घाडगे,मा.अरुण बारभाई,मा.प्रशांत लाखे,मा.मेहबूब पानसरे,मा.एन.डी.जगताप ,सुञसंचालन करीत असताना पञकार मा.शिवराज झगडे व इतर....
तसेच मा.प्रा.डाँ.दिगंबर दुर्गाडे ,मा.सुदामआप्पा इंगळे ,मा.शिवाजी पोमण ,मा.माणिकराव झेंडे पाटील ,मा.विराजभैय्या काकडे,मा.सुधाकर टेकवडे ,मा.बापूसाहेब भोर,मा.ईश्वर बागमार ,मा.पुष्कराज जाधव ,मा.सागर भुजबळ , मा.बी.एम.काळे,मा.प्रकाश फाळके,मा.दत्तानाना भोंगळे,नितीन राऊत ,मा.महादेव माळवदकर पाटील,मा.संदिप कदम , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,संघटक व जेजुरी शहर पञकार संघाच्या सर्व सन्माननीय पञकारबंधूचे सहकार्याबद्दल मनपूर्वक जाहीर आभार.